22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरगुडसूरकर यांचे आज आकाशवाणीवर व्याख्यान

गुडसूरकर यांचे आज आकाशवाणीवर व्याख्यान

एकमत ऑनलाईन

उदगीर : प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते धनंजय गुडसूरकर यांचे आज बुधवार दि़ २२ जुलै रोजी आकाशवाणीवर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाच्या कविता हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरुन बुधवारी सायंकाळी ६.३० वा.हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र संचालक सतीशराव जोशी यांनी केले आहे.

Read More  सरपंच प्रशासक पदासाठी योग्य नसल्याचा खुलासा करावा : आ.गुट्टे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या