22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरएमआयडीसीचे पोलिस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टी

एमआयडीसीचे पोलिस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टी

एकमत ऑनलाईन

लातूर : एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मूहमंदिया मस्जिद पाण्याची टाकी येथे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली इफतर पार्टीचे आयोजन करण्यात एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी केले होते.

या इफतर पार्टीसाठी अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, स्था. गु. शा.लातूरचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन एमआयडीसी हद्दीतील नगरसेवक दत्ता सोमवंशी, देवा साळुंके व इतर व मोहम्मदिया मस्जिदचे मौलाना मकबूल साब, सदर अकीलसाब शेख, काझी हर्षद, इकराम शेख, अब्दुल वाजेद, इलियास शेख, वसीम शेख व इतर मुस्लीम बांधव व इतर प्रतिष्ठित उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या