27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरमुरुड येथे पारूनगर भागातील नवीन दहा लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण

मुरुड येथे पारूनगर भागातील नवीन दहा लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय ग्रामीण पेजल कार्यक्रमांतर्गत मांजरा धरणातून मुरुड गावात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. त्यात पारुनगर भागात दहा लाख लिटर क्षमतेच्या नवीन जलकुंभ बांधून पूर्ण झाला आहे. त्या जलकुंभाचे लोकार्पण आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते पूजा करून व श्रीफळ फोडून करण्यात आले.

यावेळी नाथसिंह देशमुख, बी. एन. डोंगरे, प्रा. अंकुश नाडे, अभयसिंह नाडे, आकाश कणसे, दीपक पठाडे, डॉ. दिनेश नवगिरे, हनुमंत पठाडे, विष्णू घुटे, कै पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार प्रतिष्ठान मुरुडचे अध्यक्ष लक्ष्मीकांत तवले, प्रवीण सुरवसे, एकतार दखनी, भालचंद्र धावरे, अक्षय चव्हाण, अमर मोरे, राम अंधारे, सतीश मिसाळ, बिलाल बागवान, मोहित डोळसे, दत्ता घुट, पाशा दखनी, राजकुमार जाधव, श्रीहरी बिडवे, आबा काळे, दामोदर ढोकळे, जितेंद्र पांगळ, ज्ञानेश्वर नाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या