लातूर : प्रतिनिधी
भारतीय संविधान दिनानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवरील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्या अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या वेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, शहर जिल्हा उपाध्यक्ष केशव कांबळे, माजी उपमहापौर कैलास कांबळे, माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष रमेश सूर्यवंशी, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अॅड. फारुक शेख, अॅड. देविदास बोरुळे पाटील, प्रा. सुधीर अनवले, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. बाबासाहेब गायकवाड, विलासराव देशमुख विचार मंच जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सागावे, अविनाश बट्टेवार, सहदेव मस्के, अॅड. सुमित खंडागळे, संजय ओव्हाळ, विकास कांबळे, राज क्षीरसागर, प्रमोद जोशी, कुणाल वागच, यशपाल कांबळे, राहुल डुमणे, अशोक सूर्यवंशी, पिराजी साठे, राजू गवळी, राजाभाऊ गायकवाड, बब्रुवान गायकवाड, किरण बनसोडे, अॅड. अंगद गायकवाड, राजकुमार माने, करीम तांबोळी, किरण बनसोडे, काशिनाथ वाघमारे, संजय सुरवसे, गौतम मुळे, मैनोदिन शेख, अजित सूर्यवंशी, हरीश वाघमारे, आकाश मगर, अब्दुल्ला शेख, करण गायकवाड, रामकिशन शिंदे, लतेश आवटे, आनंद वैरागे, नरसिंग कांबळे, लक्ष्मीताई बटनपुरकर, मंदाकिनी शिखरे ताई, सुलेखाताई कारेपूरकर, शीलाताई वाघमारे, शोभाताई ओव्हाळ, कमलबाई मिटकरी, किसाबाई होनराव, तनुजा कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.