20.8 C
Latur
Friday, December 4, 2020
Home लातूर औराद येथील अतिवृष्टीग्रस्त नुकसानीची पाहणी

औराद येथील अतिवृष्टीग्रस्त नुकसानीची पाहणी

एकमत ऑनलाईन

निलंगा : तालुक्यातील औराद शहाजानी येथिल गुरुवारी दुपारी झालेल्या ढगफुटीने नुकसानीची पाहणी पालकमंञी अमित विलासराव देशमुख यांच्या आदेशाने जिल्हा काँग्रेसच्या वतीने भेट देऊन पाहणी करण्यात आली.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे गुरुवारी झालेल्या ढगफुटीच्या पावसात शेती,व्यापारी दुकानात,व घरात पाणी घुसुन नुकसान झाले आहे याची पाहणी करण्यासाठी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष श्रीशल्य उटगे, प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर,युवा नेते अभय साळुंके ,तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, सचिन दाताळ ,भोपनीकर यांच्या पथकाने औराद येथील शेतीच्या झालेल्या पिकांची नुकसानीची पाहणी केली सोबतच महामार्गावरील रस्त्याच्या बाजूचे व्यापारी यांचे पाणी दुकानात जाऊन झालेले नुकसानाची पाहणी केली. त्यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष तथा महसूलमंञी बाळासाहेब थोरात,पालकमंञी अमित विलासराव देशमुख यांनी शेतक-यांनी घाबरुन जाऊ नये सरकार त्यांच्या सोबत आहे.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासन करीत आहे. विमा कंपनीशी सरकार बोलून नुकसान मिळवून देईल असे जिल्हा अध्यक्ष म्हणाले या वेळी औराद येथील शेतकरी गोंिवदराव मरगणे, तगरखेडा येथील रविराज थेटे यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करुन शेतक-यास धीर दिला यावेळी विस्तार अधिकारी तथा प्रशासक अंकुश धाकडे, ग्राम विकास अधिकारी धनाजी धनासुरे,माजी सरपंच मोहनराव भंडारे, प्रा दयानंद चोपने, प्रा. गजेंद्र तरंगे तंटामुक्तीची अध्यक्ष बाबुराव भंडारे, ग्रा पं सदस्य हाजी सराफ, चेअरमन लक्ष्मण बोडंगे, गोरख नवाडे , पद्मंिसह पाटील आदी उपस्थित होते.

चौपदरी रस्ता, नालीपात्रापर्यंत जोडणे आवश्यक
चौपदरी रस्ता व नाली नदी पाञापर्यत जोडण्याची आवश्यकता आहे. सदर महामार्गाची नाली ही अर्धवटच गावा बाहेर न काढता बंद केली आहे. ती नाली गावाबाहेर पाणी काढणे गरजेचे आहे म्हणून वाढीव प्रस्ताव पालकमंञी महोदयाकडे मांडून एम. एस. आर. डी. सी. ची मान्यता घेण्यात येईल व ग्रामपंचायतीने तसा ठराव दिला आहे. तो ठराव पुढे प्रस्तावित करु, असे जिल्हाध्यक्ष श्रीशल्य उटगे म्हणाले.

सोलापूर शहरात ६८ तर ग्रामीणमध्ये ४५३ कोरोनाबाधीत

ताज्या बातम्या

लसीच्या माहितीवर हॅकर्सची नजर

नवी दिल्ली : आयबीएम या टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनीने कोव्हीड -१९ च्या लसीवर हॅकर्सनी कडक नजर ठेवण्यास सुरुवात केल्याबाबत सतर्क केले आहे. कोविड -१९...

टी-२० मध्ये भारताचा दणदणीत विजय

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ११ धावांनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताकडून फलंदाजीत रविंद्र जडेजाने...

लोको पायलटचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कानपूर : १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी लोको पायलटला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही धक्कादायक...

लसीचा दुष्परिणाम; नुकसान भरपाई मिळणार

लंडन : जगभरात कोरोनावर युद्ध पातळीवर संशोधन सुरू आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश येत आहे. ब्रिटनने फायझरच्या लसीला मंजुरी दिली असून पुढील आठवड्यापासून लस...

बँकेच्या प्रमाणित संकेतस्थळालाच भेट द्या

नवी दिल्ली : देशात बँकिंग फ्रॉडची प्रकरणे वाढतच आहेत. हे फ्रॉड नवीन मार्गांनी लोकांना त्यांच्या फसवणूकीला बळी पाडत आहेत. अशी फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात...

कोरोनामुळे विमान क्षेत्राला सर्वाधिक फटका

नवी दिल्ली : सध्या कोरोना महासाथीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. परंतु सर्वाधिक फटका हा विमान क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राला बसल्याचे दिसत आहे. क्रेडिट...

टाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

न्यूयॉर्क : टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली असून, टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय...

अमेरिकेत देशनिहाय व्हिसा कोटा रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रोजगारावर आधारित व्हिसासाठी असलेला देशनिहाय कोटा रद्द करणारे विधेयक अमेरिकी सिनेटने गुरुवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रीनकार्ड मिळविण्याच्या प्रतीक्षेत...

अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे अत्याचार

अलवर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीमध्ये भाड्याच्या घरात राहणा-या बिहारमधील मजुराच्या कुटुंबीतील १७ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बेकायदा गर्भपातावेळी तिची...

रोशनी नाडर देशातील सर्वांत श्रीमंत महिला

मुंबई : देशातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची २०२० मधील यादी कोटक वेल्थ अ‍ॅण्ड हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी...

आणखीन बातम्या

लातूर जिल्ह्यात ५३ नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी...

उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

उदगीर (बबन कांबळे) : तालुक्यात राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उदगीर शहर हे झपाट्याने शहराच्या चारही बाजूने पसरत आहे. त्याच मानाने शहरात बांधकामांचीही...

शेतक-यांसाठी काँग्रेसचा एल्गार

लातूर : केंद्र सरकारने लादलेल्या जुलमी कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतक-यांमध्ये तीव्र संताप असून या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे. हे जाचक कायदे रद्द करावेत या...

लातूर जिल्ह्यात ५० नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५० नव्या रुग्णांची भर पडली आहे़ बुधवार दि़ २ डिसेंबर रोजी...

‘जाकीर’संस्थेच्या मदतीमुळे वाचले मनोरुग्णाचे प्राण

निलंगा (लक्ष्मण पाटील ) : तालुक्यातील औराद शहाजानी येथील औराद-बिदर रस्त्यावर रस्त्याच्या कडेला गेल्या तीन दिवसांपासून आशा थंडीच्या दिवसात अगदी बेवारसासारखे पडलेल्या एका मनोरुग्णाला...

लातूर जिल्ह्यातील १३९५८ पदवीधरांची मतदानाकडे पाठ

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत लातूर जिल्ह्यातील ८८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार...

पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांचा लातूर कपडा बँकेतर्फे गौरव

लातूर : लातूर कपडा बँकेच्या वतीने सामाजिक उपक्रमाचा एक धागा बनण्यासाठी लातूरचे सुपूत्र पद्मभूषण सन्मानीत डॉ. अशोक कुकडे यांनी दि,. २ डिसेंबर रोजी लातूर...

लातूर-गुलबर्गा रेल्वे औसा येथूनच धावणार

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा रेल्वेप्रश्नी एकीकडे आमदार अभिमन्यू पवार आक्रमक झाले असताना त्यांना साथ देण्यासाठी सर्व औसेकरही आक्रमक झाले आहेत. सर्व पक्षीय नेते,...

कोरोना संपलेला नाही, काळजी घ्या

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पण, कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे घराबाहेर पडताना प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्या, सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन...

जन्म होता घरात कन्येचा लेकीची ओवाळूया आरती…

लातूर : लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व सौ. सोनम श्रीकांत यांना ३० नोव्हेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल ३० मोठी झाडे लावून आनंदोत्सव साजरा करण्यात...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...