20.8 C
Latur
Friday, December 4, 2020
Home लातूर पाटबंधारे विभागांनी जिल्हाधिका-यांचे आदेश धुडकावले

पाटबंधारे विभागांनी जिल्हाधिका-यांचे आदेश धुडकावले

एकमत ऑनलाईन

देवणी : तालुक्यातील बहुचर्चित धनेगाव उच्चस्तरीय बॅरेजमध्ये झालेल्या पाणीसाठ्यावरुन पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी यांचा आदेश धुडकावला आहे. शेतक-यासोबत झालेल्या कराराला बाजूला सारत पाणीसाठा करण्याचा घाट म्हणजे हुकुमशाही असल्याचा आरोप शेतक-यांनी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.

धनेगाव बॅरेजचे प्रकरण सुरुवातीपनच पुनर्वसन अधिनियम १९९९ व प्राधिकरण २०१३ वरुन चांगलेच गाजले आहे.शेतक-यांनी कायद्याची कास धरत प्रशासनाला वेळोवेळी कोडींत पकडले आहे. त्याच अनुषंगाने मार्च २०१२ मध्ये जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीतील मुद्यावरुन लातूर लघु पाटबंधारे विभागानी भुसंपादन प्रक्रिया व पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण होईपर्यत नदी पात्रातच पाणीसाठा करण्याचे हमीपत्र दिले आहे. पण केवळ भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करुन पुनर्वसनाच्या प्रक्रियेकडे कानाडोळा करीत आजमितीस पूर्णक्षमतेने पाणीसाठा करण्याचा बेत आखला आहे शिवाय २५ जुलै २०१९ रोजीही शेतक-यांनी उपविभागीय अधिका-यांना स्मरणपत्र देऊन बुडीत क्षेत्रातील वहिवाटीचे रस्ते ,प्रलंबित असलेले पुलाची कामे ,बाधित क्षेत्रापलीकडील जमिनी कसण्यासाठी शेतक-यांना पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी.

धरण क्षेत्रातील व बाधित क्षेत्रातील कामे पुर्ण करावे अशी मागणी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने केली होती. पण कुठलेच कामे झाली नसल्याने व आजमितीस पूर्णक्षमतेने पाणीसाठा केल्याने शेतक-यांनी पेरलेल्या शेतात पाणी घुसले. पलीकडे जाण्यासाठी रस्ते पाण्याखाली गेले. यामुळे बंधा-याशी निगडीत सर्वच बाबींचे पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण होईपर्यत अधिक क्षमतेनी पाणीसाठा करु नये या मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहे. निवेदनावर प्रकल्पग्रस्त शेतकरी व्यंकट बिरादार, तानाजी पाटील, माधव बिरादार, वीरशेट्टी बिरादार, बालाजी सोपान, रामभाऊ चंदर, दत्तू बिरादार, गणेश अंगद, देवराव बिरादार, चंद्रकांत नागशेट्टी आदीसह शेतक-यांच्या साक्ष-या आहेत.

शेतक-यांचा प्रशासनाला सवाल
पूर्णक्षमतेने पाणी साठा करण्याचे आदेश कोण काढले.? जिल्हाधिकारी यांच्या बैठकीतील करार पाटबंधारे विभाग विसरले का ? प्रकल्पाच्या पिंिचगचे काम पूर्ण झाले का ? पुनवर्सनाची प्रक्रिया पूर्ण झाली का ? पाणीसाठ्याबाबत जाहीर प्रगटन काढले का? शेतक-याशी चर्चा झाली का ?अन यावर्षी पिकपेरा करु नका असे सांगितले का ? बाधित क्षेत्रातील रस्ते ,पुल व पाणीपुरवठा योजनेचे पुनर्वसनाला विरोध कोण केला व ते का रखडले? असा प्रश्न शेतक-यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केला आहे.

आयआरबीने वाट काढुन न दिल्याने शेतात पाणी घुसले; शेतक-यांचे नुकसान

ताज्या बातम्या

टाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

न्यूयॉर्क : टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली असून, टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय...

अमेरिकेत देशनिहाय व्हिसा कोटा रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रोजगारावर आधारित व्हिसासाठी असलेला देशनिहाय कोटा रद्द करणारे विधेयक अमेरिकी सिनेटने गुरुवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रीनकार्ड मिळविण्याच्या प्रतीक्षेत...

अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे अत्याचार

अलवर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीमध्ये भाड्याच्या घरात राहणा-या बिहारमधील मजुराच्या कुटुंबीतील १७ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बेकायदा गर्भपातावेळी तिची...

रोशनी नाडर देशातील सर्वांत श्रीमंत महिला

मुंबई : देशातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची २०२० मधील यादी कोटक वेल्थ अ‍ॅण्ड हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी...

कोलकात्यात मधमाशांचा विमानावर हल्ला

नवी दिल्ली : अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडे असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बºयाचदा या मधमाशा एकत्र झुंडीनें सगळीकडे हल्ले...

कंगनाने बिनशर्त माफी मागावी

नवी दिल्ली : वादग्रस्त विधानावरून दिल्ली येथील शिख गुरुव्दारा कमेटीने अभिनेत्री कंगना रानावत हिला नोटीस पाठवून बिनशर्त माफी मागण्याची सूचना केली असल्याने कंगनाच्या अडचणीत...

राज्यांच्या चर्चेअंती लसीची किंमत ठरविणार

नवी दिल्ली : कोरोना आणि लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि़ ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या...

आगामी तिमाहीत जीडीपी सुधारण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास...

डोसची नोंदणी करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही लसी या अंतिम टप्प्यात असून, जगातून लसीच्या डोसची नोंदणी करण्यात...

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...

आणखीन बातम्या

लातूर जिल्ह्यात ५३ नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी...

उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

उदगीर (बबन कांबळे) : तालुक्यात राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उदगीर शहर हे झपाट्याने शहराच्या चारही बाजूने पसरत आहे. त्याच मानाने शहरात बांधकामांचीही...

शेतक-यांसाठी काँग्रेसचा एल्गार

लातूर : केंद्र सरकारने लादलेल्या जुलमी कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतक-यांमध्ये तीव्र संताप असून या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे. हे जाचक कायदे रद्द करावेत या...

लातूर जिल्ह्यात ५० नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५० नव्या रुग्णांची भर पडली आहे़ बुधवार दि़ २ डिसेंबर रोजी...

‘जाकीर’संस्थेच्या मदतीमुळे वाचले मनोरुग्णाचे प्राण

निलंगा (लक्ष्मण पाटील ) : तालुक्यातील औराद शहाजानी येथील औराद-बिदर रस्त्यावर रस्त्याच्या कडेला गेल्या तीन दिवसांपासून आशा थंडीच्या दिवसात अगदी बेवारसासारखे पडलेल्या एका मनोरुग्णाला...

लातूर जिल्ह्यातील १३९५८ पदवीधरांची मतदानाकडे पाठ

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत लातूर जिल्ह्यातील ८८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार...

पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांचा लातूर कपडा बँकेतर्फे गौरव

लातूर : लातूर कपडा बँकेच्या वतीने सामाजिक उपक्रमाचा एक धागा बनण्यासाठी लातूरचे सुपूत्र पद्मभूषण सन्मानीत डॉ. अशोक कुकडे यांनी दि,. २ डिसेंबर रोजी लातूर...

लातूर-गुलबर्गा रेल्वे औसा येथूनच धावणार

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा रेल्वेप्रश्नी एकीकडे आमदार अभिमन्यू पवार आक्रमक झाले असताना त्यांना साथ देण्यासाठी सर्व औसेकरही आक्रमक झाले आहेत. सर्व पक्षीय नेते,...

कोरोना संपलेला नाही, काळजी घ्या

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पण, कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे घराबाहेर पडताना प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्या, सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन...

जन्म होता घरात कन्येचा लेकीची ओवाळूया आरती…

लातूर : लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व सौ. सोनम श्रीकांत यांना ३० नोव्हेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल ३० मोठी झाडे लावून आनंदोत्सव साजरा करण्यात...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...