24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरउदगीर येथे शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन

उदगीर येथे शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन

एकमत ऑनलाईन

उदगीर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व ठाकरे कुटूंबीयांविषयी रामदास कदम यांनी अपशब्द बोलल्याबद्दल उदगीर शिवसेना तालुक्याच्या वतीने छञपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारुन व प्रतिमेचे दहन करुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जाहीर निषेध केला.

यावेळी चंद्रकांत टेंगेटोल, अरुणाताई लेंडाणे, सचिन साबणे, कैलास पाटील अंकूश कोनाळे, संभाजी ब्रिगेडचे प्रा. राजकुमार माने-राजकुमार आतनुरे-व्यंकट थोरे, मनोज पाटील-प्रदीप पाटील मोर्तळवाडीकर-शाम तवर,अरुण बिरादार, विष्णूचिंतालवार, अनिल पंचाक्षरी-संजय मठपती, व्यंकट साबणे, तातेराव जाधव, नीतीन पाटील, ज्ञानेश्वर बिरादार, राजेश चव्हाण, दत्ता जाधव, रमाकांत मदने, गुरू कोरके, नितीन पाटील वंजारवाडी, महिला आघाडीच्या दिपाली भोसले, नंदा पांढरे, अर्चना उले, वत्सलाबाई उले, श्वेता गायकवाड, लक्ष्मीबाई जाधव, निर्मला गवारे, प्रियंका गडकर, संगीता गायकवाड, सुप्रिया गडकर, शिवकांता नागरगोजे, जयश्री बिजले आदी शिवसैनिक उपस्थीत होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या