सोयाबीन दराच्या घसरणीवरून चिंतीत शेतकऱ्यांचा आवाज लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी विधीमंडळात उठवला. केंद्र सरकारने लागू केलेले सोयाबीनचे स्टार्क लिमीट राज्याने लागू करू नये व शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल याची काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी महाविकास आघाडी सरकारला केली आहे.
सोयाबीन दराच्या घसरणीवरून चिंतीत शेतकऱ्यांचा लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी उठवला विधीमंडळात आवाज
एकमत ऑनलाईन