27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरशिराळा येथे पीकविम्याचे अर्ज स्विकारण्याचा शुभारंभ

शिराळा येथे पीकविम्याचे अर्ज स्विकारण्याचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

शिराळा : येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याचा शुभारंभ बॅकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाट, संचालक नाथसिंह देशमुख यांच्या उपस्थिती करण्यात आला.

यावेळी बँकेचे मॅनेजर आर्वीकर, सोसायटीचे इन्स्पेक्टर विजयकुमार माळी, हरिभाऊ इंगळे, पिंपरीचे चेअरमन तात्यासाहेब पालकर, वाडी-वाघोली येथील चेअरमन हनुमंत सुभेदार, शिराळा येथील चेअरमन दिलीपराव काळे, खुंटेफळ येथील बळीराजा अभिनव सहकारी संस्थेचे चेअरमन नवनाथ ंिशदे यांच्यासह बँकेतील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Read More  काटी येथे अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या