22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरआमदार विक्रम काळे यांचा उद्या जळकोट तालुक्यात शिक्षक दरबार

आमदार विक्रम काळे यांचा उद्या जळकोट तालुक्यात शिक्षक दरबार

एकमत ऑनलाईन

लातूर : मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा उद्या दि. २५ जुलै रोजी जळकोट तालुक्यात
शिक्षक दरबार आयोजित करण्यात आला आहे. या शिक्षक दरबारास राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ, लोहा तालुकाध्यक्ष विनोद गुर्मी, तालुका सचिव विनायक जाधव उपस्थिती राहणार आहेत. जळकोट तालुक्यातील जगळपूर, चेरा, वांजरवाडा, धामणगाव, लाळी बु., बेळसांगवी, मंगरुळ, सोनवळा, कोळनूर, पाटोदा बु., जळकोट येथे आमदार विक्रम काळे यांचे शिक्षक दरबार होणार आहेत. त्या त्या गावातील शिक्षकांनी शिक्षण दरबारास उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ तालुका जळकोटच्या वतीने करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या