24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरमहापालिकेची प्रभाग प्रारुप व्याप्ती जाहीर

महापालिकेची प्रभाग प्रारुप व्याप्ती जाहीर

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्याची व्याप्ती (प्रभागाच्या सीमा) प्रकल्प नकाशा दि. १३ जून रोजी महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांनी जाहीर केला. शहरात एकुण २७ प्रभाग दर्शविण्यात आले आहेत. १ ते २७ प्रभागांचे क्रमांक कोणत्या क्रमांकाच्या प्रभागात कोणती गल्ली, रस्ता, येतो त्याची नावे, प्रभागाच्या सीमा स्पष्ट होतील, असा नकाशा, त्या त्या प्रभागातील लोकसंख्या आदी बाबतचा मसुदा व नकाशा प्रसिद्ध केला आह. या अधिसूचनेच्या अनुषंगाने हरकती किंवा सूचना असल्यास लातूर शहर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे दि. २४ जून २०२२ पर्यंत लेखी सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहेत. प्रभागाचा क्रमांक, त्याची व्याप्ती व त्या प्रभागाची लोकसंख्य पुढील प्रमाणे आहे.

प्रभाग : १
व्याप्ती: अमलेश्वरनगर, पंचवटीनगर, सोनानगर, कुलस्वामीनीनगर, अवंतीनगर, विठ्ठल-रुक्मिनीनगर, गंगानगर,
एम. आय. डी. सी., हाडको कॉलनी.
प्रभाग : २
व्याप्ती: साहेलनगर, सद्गुरु हरदेवनगर, दीपज्योतीनगर, श्रीनगर, अजिंठानगर, अग्रोयानगर, स्वामी समर्थनगर, सुभाषनगर, प्रभाकर हाऊसिंग सोसायटी, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी, चाणक्य हाऊसिंग सोसायटी, विक्रमनगर, समता कॉलनी.
प्रभाग : ३
व्याप्ती: भक्तीनगर, उत्कर्ष सोसायटी, शारदानगर, रेणूकानगर, सुळनगर, केशवनगर, मदनेनगर, एस. टी. कॉलनी, इंडियानगर, ज्ञानेश्वर हाऊसिंग सोसायटी, आंबेडकर कॉलनी, अमन कॉलनी, सुभेदार रामजीनगर, बँक कॉलनी, सूर्यानगर.
प्रभाग : ४
व्याप्ती: मयुरबन, आग्रोया कॉलनी, बालाजी मंदीर, उंटअंडा, बेळंबेनगर, याहया कॉलनी, डी. मार्ट, अजिंक्य सोसायटी, मेघराजनगर, नांदगाव वेस, मॉ-बाप कॉलनी, मिस्कीनपूरा, तेलगल्ली, सुळगल्ली, महादेव मंदीर, भीमसेननगर, काळेगल्ली, पापविनाश शनी मंदीर, गडदे गल्ली, बोळेवालेगल्ली, रामगल्ली भाग, केशवराज मंदीर, मिलिंदनगर.
प्रभाग : ५
व्याप्ती: याहया कॉलनी, बरकतनगर, आदमनगर, सूर्यवंशीनगर, इमायतनगर, संविधान चौक, लिज्जत पापड, जयनगर, हरिभाऊनगर, विठ्ठल सोसायटी.
प्रभाग : ६
व्याप्ती: भारत सोसायटी, गवळीनगर, मोहननगर, इकबाल चौक, सनतनगर, कुंभार चौक, गुड न्युज चर्च.
प्रभाग : ७
व्याप्ती: सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, बौद्धनगर पार्क, मांगगारुडी वस्ती, नाथनगर, पोलीस कॉर्टर, जिजामाता कन्या विद्यालय, मातोश्री हॉस्पिटल.
प्रभाग : ८
व्याप्ती: बौद्धनगर, साळेगल्ली, जयभीमनगर, मैसुर कॉलनी, एम. एस. ई. बी. कार्यालय, साळेगल्ली पुर्ण, बागवानगल्ली, अन्सारनगर.
प्रभाग : ९
व्याप्ती: गंजगोलाई, कापड लाईन, लोखंड गल्ली, सराफ लाईन, कामदार रोड, कुरेशी मोहल्ला, अग्रसेन भवन, बालेपीरगल्ली, असोपा गल्ली, घंटे फं क्शन हॉल, बेंदाड गल्ली, लाहोटी कंपाऊंड, कस्तूरीनगर, हत्तेनगर, कालेश्वर मंदीर.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या