22.1 C
Latur
Monday, October 26, 2020
Home लातूर सोयाबीन शेतक-यांच्या मुळावर

सोयाबीन शेतक-यांच्या मुळावर

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ (शकील देशमुख) : अनेक अडचणींचा सामना करत पिकविलेल्या सोयाबीनला शेवटी पावसाचा फटका बसल्याने बाधित सोयाबीनच्या पंचनामाच्या प्रतिक्षेतच शेतक-यांनी काढणीला सुरूवात केली आहे. त्यात काढणीचे दर गगनाला भिडल्याने लागवड खर्च निघणे अवघड झाले असून सोयाबीन उत्पादन शेतक-यांच्या मुळावर आले आहे.

यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतक-यांनी मृग नक्षत्रात खरिपाची पेरणी केली. दुबार तिबार पेरणीनंतर पुरेसा पाऊस पडल्याने पिके चांगली बहरली. पण त्यानंतर लष्करी अळी व करपा रोगांचा प्रादुर्भाव व पावसाने दिलेली ओढ, याचा सामना करत कसे बसे सोयाबीन शेतक-यांनी जगवले, पण शेवटी निसर्गाचे दुष्ट चकृ शेतक-यांची पाठ काही सोडायला तयार नसून परतीच्या सलग पावसाने सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटल्याने तालुक्यातील मृग नक्षत्रात पेरणी केलेले हजारो हेक्टरवरील सोयाबीनचे उत्पन्न धोक्यात आले आहे.

सध्या पंचनाम्याच्या प्रतिक्षेतच आसलेल्या तालुक्यातील शेतक-यांनी सोयाबीन काढणीला सुरूवात केली आहे. त्यात काढणीचे दर गगनाला भिडले असून सध्या सोयाबीनची परिस्थिती पाहता त्यातून लागवड खर्च निघेल की नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शिरूर अनंतपाळ तालुका हा सर्वाधिक सोयाबीन पिकविणारा तालुका म्हणून ओळखला जातो. यंदा मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने अधिकचे उत्पन्न निघेल या आशेने तालुक्यातील २८ हजार ५०० हेक्टरपैकी २२ हजार हेक्टर एवढया मोठया क्षेत्रावर शेतक-यांनी सोयाबीनचा पेरा केला.

पिकां योग्य पावसाने सोयाबीन चांगले बहरले, मात्र पावसाची ओढ, करपा, लष्करी अळींचा प्रादुर्भावामुळे फवारणी व अ्रतरमशागतीमुळे शेतक-यांना आर्थिक फटका बसला. पावसाच्या प्रदिर्घ ओढीनंतर परतीच्या सततधार पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पंचनामे करायची मागणी करण्यात आली. त्यात शासन स्तरावर काहीच निर्णय होत नसल्याचे पाहून अखेर शेतक-यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात केली. मात्र सध्या सोयाबीन काढणीचे दर तीन ते साडेतीन हजार रुपयांवर पोहोचले असल्याने शेतकरी परेशान झाला असून सोयाबीन काढला सूरूवात झाली, पण त्यातून अपेक्षित उत्पन्न निघेल की नाही याबद्दल शेतकरी साशंक आहेत.

सरसकट हेक्टरी ५० हजाराची मदत द्यावी
यंदा निकृष्ट बियाणे, दुबार-तिबार पेरणी, खर्चिक फवारणी, कोरोनाचे लॉकडाउन, रखडलेली कर्जमाफी, नापिकी, शेतमालाचे नुकसान आणि पीककर्ज पुरवठा न होणे अशा संकटांचा सामना करत असतानाच आता काढणीला आलेल्या सोयाबीनचे पावसाने नुकसान झाले आहे. यातून शेतक-यांना उभारी देण्यासाठी शासनाने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी साकोळ येथील कल्याणराव बरगे, सर्फराजपुर येथील रामभाऊ नलवाडे यांनी केली आहे.

शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये साहित्याचा तुटवडा

ताज्या बातम्या

रौप्यमहोत्सवी…सदाबहार…

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या तुफान गाजलेल्या हिंदी चित्रपटाने नुकतीच २५ वर्षे पूर्ण केली. २० ऑक्टोबर १९९५ रोजी तो जगभरात प्रदर्शित झाला होता. संगीतमय...

आयुर्वेदिक औषधी शिंगाडा

शिंगाडा ही वेल जलचर (पाण्यात वाढणारी) असून ती उष्ण आणि समशितोष्ण हवामानाच्या प्रदेशात चांगली वाढते. या वेलीचे मुळस्थान ज्यास्त तापमानात असलेल्या युराशिया (युरोप आणि...

आई राजा उदो उदोच्या गजरात तुळजाभवानी मंदीर परिसर दुमदुमला

तुळजापूर : संबळाच्या कडकडाटात, आई राजा उदो उदोच्या गगनभेदी गजरात, कुंकवाची उधळण करत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे विजयादशमीचे सिमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला. यादिवशी...

११ कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद

लातूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत चाललेली असून उपचाराने बरे होणा-या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड-१९...

गहू, हरभरा व ज्वारीसाठी विमा योजना लागू

लातूर : प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम सन २०२० मध्ये गहू, ज्वारी, हरभरा या पिकासाठी विमा योजना लातूर जिल्ह्यामध्ये अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल...

स्व वेदनांना आवर घालत शेतक-यांचे आश्रू पुसण्याचा प्रयत्न

लातूर : आस्मानी संकटाने कवठा, किल्लारी, सास्तूर व परिसरातील तेरणा नदी काठच्या शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. निसर्गाने दिले आणि निसर्गानेच ओरबाडून नेले, अशी पस्थिती...

५००० हेक्टर क्षेत्राचे नुकसान

जळकोट : जळकोट तालुक्यात अति पावसामुळे सोयाबीन सोयाबीन कापूस ,तूर ,ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुरुवातीला प्रशासनाच्या वतीने सोयाबीन या पिकांचे...

चाकूरच्या तरूणांनी बनविले कोरोना योध्द्यांसाठी रेस्पीरेक्टर

चाकूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार एन ९५ मास्क कोरोनापासून बचाव करतो, पण हा मास्क जास्त वापरल्यामुळे फुफुसांवरील ताण वाढतो, या समस्येवर मात करण्यासाठी...

तलवार,खंजर घेऊन फिरणा-या तिघांना अटक

नांदेड : नवरात्री व दसरा या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावण्यात आलेल्या बंदोबस्तात बेकायदेशीररीत्या तलवार, खंजर घेऊन फिरणा-या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तलवार व...

रांगोळीतून साकारली तिरुपती बालाजीची प्रतिकृती

परभणी : कोरोनामुळे यावर्षी बालाजीच्या दर्शनाला जाता न आल्याने विद्यानगरातील कुलकर्णी परिवाराने दस-यानिमीत्त १५ तासात तिरूपती बालाजीचे प्रतिकृती रांगोळीतून साकारली. शहरातील विद्यानगरातील माऊली मंदिराजवळ राह.णारे...

आणखीन बातम्या

११ कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद

लातूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत चाललेली असून उपचाराने बरे होणा-या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड-१९...

गहू, हरभरा व ज्वारीसाठी विमा योजना लागू

लातूर : प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम सन २०२० मध्ये गहू, ज्वारी, हरभरा या पिकासाठी विमा योजना लातूर जिल्ह्यामध्ये अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल...

स्व वेदनांना आवर घालत शेतक-यांचे आश्रू पुसण्याचा प्रयत्न

लातूर : आस्मानी संकटाने कवठा, किल्लारी, सास्तूर व परिसरातील तेरणा नदी काठच्या शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. निसर्गाने दिले आणि निसर्गानेच ओरबाडून नेले, अशी पस्थिती...

५००० हेक्टर क्षेत्राचे नुकसान

जळकोट : जळकोट तालुक्यात अति पावसामुळे सोयाबीन सोयाबीन कापूस ,तूर ,ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुरुवातीला प्रशासनाच्या वतीने सोयाबीन या पिकांचे...

चाकूरच्या तरूणांनी बनविले कोरोना योध्द्यांसाठी रेस्पीरेक्टर

चाकूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार एन ९५ मास्क कोरोनापासून बचाव करतो, पण हा मास्क जास्त वापरल्यामुळे फुफुसांवरील ताण वाढतो, या समस्येवर मात करण्यासाठी...

जिल्हा बँक, मांजरा परिवारातील साखर कारखाने दुजाभाव करत नाही

देवणी : जिल्ह्यातील मांजरा परिवाराचे साखर कारखाने ऊस गाळपाच्या बाबतीत व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वाटपात पक्षीय दुजाभाव करत नाही. सर्वाना न्याय...

रेणुकादेवीचे मुख्य प्रवेशद्वारापासून दर्शन

रेणापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदीरे व धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे या वर्षी रेणापूरचे ग्रामदैवत श्री रेणुकादेवीचा नवरात्र महोत्सव साजरा केला गेला नाही. नवरात्रामध्ये...

दसरा साधेपणाने साजरा

लातूर : ‘आई राजा उदो उदो...’च्या जयघोषात नवरात्रोत्सवास दरवर्षी प्रारंभ होत असतो. परंतु, यंदा कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे घटस्थापनाही साध्या पद्धतीने झाली आणि गेल्या दहा...

कमी क्षेत्रात उसाचे अधिक उत्पन्न घेणे काळाची गरज

विलासनगर : निसर्गाचा असमतोल, ऊस गाळप व ऊस संगोपनाचा खर्च पाहता ऊस उत्पादक शेतक-यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेतल्यास एकरी ऊसाचे टनेज वाढण्यास मदत...

कुटुंबव्यवस्था टिकून ठेवण्याची गरज

लातूर : भारतीय समाज व्यवस्थेतील अत्यंत महत्वपूर्ण बलस्थान म्हणजे कुटूंब व्यवस्था आहे. या कुटूंबाचे दोन महत्वपूर्ण आधारस्तंभ म्हणजे माता आणि पिता. सदैव बदलत जाणा-या...
1,317FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...