27.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात फक्त १५ नवे रुग्ण

लातूर जिल्ह्यात फक्त १५ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत चालली आहे़ शनिवार दि़ १४ नोव्हेंबर रोजी केवळ १५ रुग्ण आढळून आले असून, गेले काही दिवस मृत्यू संख्येला बे्रक लागला होता़ आज मात्र एकाही बाधितांचा बळी न गेल्यामुळे मृतकांची संख्या ६३१ एवढी नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३६५ एवढी आहे़, तर आतापर्यंत ६३१ रुग्णांचा बळी गेला आहे़आज १५ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २० हजार ९२१ एवढी झाली आहे, तर ६९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

आज ८२ आरटीपीसीआर चाचण्यांतून ०६ नवे रुग्ण आढळले़, तर १२१ रॅपिड अँटिजन चाचण्यांत ०९ असे एकूण १५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले़ जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार ९२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दिवाळीला स्वदेशी मातीच्या दिव्यांना पसंती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या