चाकूर : चाकूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे मात्र तरूणांना संधी मिळाली आहे. प्रहार प्रणित विठ्ठलराव माकणे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला सहा जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीच्या पनलला आठ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपाला तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. आता सत्ता कोणाची येणार यावर चर्चा सुरू आहे.
विजयी उमेदवारामध्ये प्रभाग क्रमांक १-रेडडी् सुजाता नितीन ३९४, भाजपा, प्रभाग क्रमांक २-साईप्रसाद शिवराज हिप्पाळे ३६६ भाजपा., प्रभाग क्रमांक ३-हिरकणबाई विरभद्र लाटे ३४५ प्रहार, प्रभाग क्रमांक ४-अरंिवद ंिदगाबर बिराजदार २२८ भाजपा, प्रभाग क्रमांक ५-सय्यद मुज्मील मुस्तफा ३१२ राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक ६- कांबळे वैशाली एकनाथ ३२९ प्रहार, प्रभाग क्रमांक ७ -शेख शबाना ईलियास ४ ९४ राष्ट्रवादी काँग्रेस, प्रभाग क्रमांक ८-शेख शाहीनबानु मंहमद प्रहार, प्रभाग क्रमांक ९- स्वामी ज्योती शिवदर्शन राष्ट्रवादी. प्रभाग क्रमांक १०-कसबे शुभांगी ३३३, प्रभाग क्रमांक ११-गोलावार गंगुबाई ३३८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, प्रभाग क्रमांक ११-विजयी उमेदवार- कपिल गोंिवदराव माकणे २८९, महालिगंळ जवळगकर, प्रभाग क्रमांक १०-राम शुभांगी कसबे प्रहार, प्रभाग क्रमांक ११-गोलावार गंगुबाई नरंिसंग काँग्रेस, प्रभाग क्रमांक १२-कपिल गोंिवदराव जोमाकणे प्रहार, प्रभाग क्रमांक १३-पाटील गोदावरी राजकुमार काँग्रेस, प्रभाग क्रमांक १४-करीमसाब गुळवे राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक १५-२४४. मिंिलद महांिलगे-धोंडीराम पौळकर २४४ समसमान मतदान पडल्यांने टॉसवर मिलींद महांिलगे यांची निवड झाली. प्रभाग क्रमांक १६-भागवत बाळासाहेब फुले काँग्रेस, प्रभाग क्रमांक १७ -अभिमन्यू धोंडगे प्रहारचे उमेदवार निवडून आले आहेत. पक्षीय बलाबल पहता भाजपा ०३ (१,२,४), प्रहार ६ (३,६,८,१०,१२,१७), राष्ट्रवादी ५ ( ५,७,९,१४,१५) , काँग्रेस ३ (११,१३,१६) जागांवर विजयी झाली आहे.