20.5 C
Latur
Friday, November 27, 2020
Home लातूर मनसेची निलंगा उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने

मनसेची निलंगा उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने

एकमत ऑनलाईन

निलंगा : जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना हेक्टरी पन्नास ते पंचाहत्तर हजार मदत मिळने अपेक्षित होते परंतु सरकारने एक्करी चार हजार मदत देऊन शेतक-यांंच्या तोंडाला पाने पुसली आहेत कारण ही मदत नव्हे तर भीक आहे असे प्रतिपादन मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरंिसह भिकाणे यांनी व्यक्त केले आहे.

निलंगा उपविभागीय कार्यालयासमोर मनसेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. सरकारने नगण्य मदत केली आहे.कारण जिथे कमीतकमी हेक्टरी पन्नास हजार मदत अपेक्षित होती तिथे फक्त एकरी चार हजार रुपये देणे म्हणजे ही शेतक-यांची थट्टा आहे व हे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे असेही डॉ भिकाणे म्हणाले.

त्यामुळे मनसेने सरकारचा तीव्र निदर्शने करून निषेध नोंदवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनाचा शेवटी उपजिल्हाधिकारी विकास माने यांना सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली असे एका ओळींचे निवेदन देण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष सूरज पटेल, शहराध्यक्ष प्रदीप शेळके,जिल्हाप्रसिद्धी प्रमुख यश भिकाणे,सचिव जाकीर शेख,उपाध्यक्ष नजीर मुजावर,शेख शरीफ,अबूबकर सय्यद,विकास सूर्यवंशी आदींसह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

सिलेंडरसाठी अतिरिक्त शुल्क देऊ नये

ताज्या बातम्या

वीजबिलात सवलतची घोषणा करताना घाई, चूक झाली – अशोक चव्हाण यांची प्रांजळ कबुली

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला...

आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट असतानाही सरकारचे डोळे उघडावेत यासाठी आमच्यावर रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्याची, मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. राज्‍य सरकार जर जनतेला वाढीव...

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना प्राणाची आहुती देणाऱ्या वीर पोलीस...

लातूर रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारीत प्रत्यक्ष उत्पादन

चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून...

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी...

नौदलात दोन प्रीडेटर ड्रोन दाखल

नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता...

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज

गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला...

मुंबईवर हल्ल्याचे इस्त्रायलमध्ये स्मारक

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक...

लालूप्रसाद यादवांविरोधात पोलिसांत तक्रार

पाटणा : चारा घोटाळा प्रकरणातील दोषी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या...

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

नवी दिल्ली : एका सर्वेक्षणातून संपूर्ण आशिया खंडात भारतात सर्वाधिक लाचखोर असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी...

आणखीन बातम्या

लातूर रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारीत प्रत्यक्ष उत्पादन

चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून...

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी...

आ. सतीश चव्हाण यांच्या विजयाची हॅट्रिक साधून महाविकास आघाडीची एकजूट दाखवून द्यावी

लातूर : विधान परिषदेच्या मराठवाडा मतदार संघातून आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयाची विक्रमी मताधिक्­याने हॅट्रिक साधावी आणि या निमिताने महाविकास आघाडीची एकजूट दाखवून द्यावी,...

बीड जिल्ह्यातील गेवराईनजीक कन्टेंनर-कारचा भीषण अपघात; वंचितच्या जिल्हाध्यक्षासह चार जण ठार

रेणापूर : (सिद्धार्थ चव्हाण) बीड जिल्ह्यातील गेवराईपासून दोन किलोमीटर अंतरावर कार व ऑईल कन्टेनरचा भीषण अपघात होऊन कारमधील पाच जणांपैकी तिघे जण जागीच ठार...

लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गाचे अधिका-यांकडून सर्वेक्षण

औसा (संजय सगरे ) : प्रस्तावित लातूर ते गुलबर्गा या नवीन रेल्वे मार्गाबाबत सर्व्हे करण्यासाठी रेल्वेच्या अधिका-यांची टिम नुकतीच लातूर, निलंगा व उमरगा तालुक्यात...

कचऱ्यावर प्रक्रियेचा असाही लातूर पॅटर्न, निम्म्या लातूर शहराच्या ओल्या कचऱ्यापासून बनतोय खत!

लातूर : लातूर शहराला कचरामुक्त करण्यासाठी महानगरपालिका सरसावली आहे. केवळ कचरा गोळा करून कचरा डेपो येथे पाठविण्यावर न थांबता त्यावर सुनियोजित पद्धतीने पक्रिया करण्यावर...

कोरोनाविषयक निर्देशांचे पालन करा; अन्यथा दंडात्मक कारवाई

लातूर : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. राज्यपातळीवर वाढती रुग्णसंख्या पाहता परराज्यातून येणा-या नागरिकांसाठी काही अटी व शर्ती घालण्यात आलेल्या आहेत....

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

शिरूर अनंतपाळ नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी. महाविकास आघाडी तर्फे महामोर्चा काढून कुलूप बंद आंदोलन

शिरूर अनंतपाळ :- नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, यासाठी महाविकास आघाडी तर्फे दि. २४ नोव्हेंंबर मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...