22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeलातूर११६ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

११६ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

एकमत ऑनलाईन

निलंगा: तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये कांही गावातील किरकोळ बदल वगळता सरपंच पद आरक्षण तेच राहिले आहे. यामुळे गावातील प्रमुख पुढा-याचा हीरमोड झाला आहे. यामध्ये अनुसूचीत जाती २१, अनुसूचीत जमाती पाच, नागरिकांचा मागास प्रवर्ग ३१ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५९ अशा ११६ ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर झाले आहे.

गावचे विकास केंद्र म्हणून समजल्या जाणा-या ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण येथील तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता जाहीर झाले. यावेळी नायबतहसीलदार घनश्याम अडसूळ, महापूरे उपस्थित होते. गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे आहे. यात अनुसूचीत जाती प्रवर्गासाठी- मदनसुरी, शिरोळ-वांजरवाडा, सिंदखेड, वळसांगवी, माळेगाव-कल्याणी, शिऊर, बसपूर, औंढा, शिराढोण, तगरखेडा, चांदोरी, अनुसूचीत जाती महिला- हंचनाळ, आंबेवाडी-मसलगा, रामतीर्थ, सावरी, पानंिचचोली, होसूर, राठोडा, कलमुगळी, केळगाव, बोरसुरी, अनुसूचीत जमाती-लांबोटा व ंिलबाळा, अनुसूचीत जमाती स्री-रामंिलंग-मुदगड, चिचोंडी, खडकउमरगा,

नागरिकांंचा मागास प्रवर्ग स्री-गौर, ताजपूर, शिवणी-कोतल, हाडगा, बोटकुळ, तांबरवाडी, हालसी-तुगाव, सिंगनाळ, जेवरी, कासारसिरशी, कलांडी, कासारबालकुंदा, वाडीकासारशिरसी, ममदापूर , हरिजवळगा, नागरिकांचा मागास प्रवर्ग- मसलगा, वडगाव, सिंधीजवळगा, तळीखेड, हाणमंतवाडी-अबु, सांगवी-जेवरी, हाडोळी, हाणमंतवाडी-हलगरा,चिंचोली-भंगार, येळणूर, हल्लाळी, नेलवाड, सिरसी-हंगरगा, अनसरवाडा, हासोरी-खुर्द, मानेजवळगा, सर्वसाधारण स्री- डांगेवाडी, शेंद, उमरगा-हाडगा, दापका, दादगी, निटूर, आनंदवाडी-अबु, आंबुलगा-बुद्रुक, गुंजरगा, बेंडगा, औरादशहाजानी, सोनखेड, शेळगी, ताडमुगळी, मुदगड-एकोजी, बामणी, भुतमुगळी,चिंचोली-सयाखान, हालसी-हत्तरगा, बडूर, चिलवंतवाडी, मिरगनहळ्ळी, हंद्राळ, नदीवाडी, टाकळी, तुपडी, मन्नथपूर, हंगरगा-सिरशी, हासोरी-बु, डोंगरगाव-हा, सर्वसाधारण-वांजरवाडा, ढोबळेवाडी, जाऊ, नणंद, आनंदवाडी-गौर, मुगाव, शेडोळ, झरी, जाजणूर, गुराळ, मन्नाथपूर, माकणी-थोर, वांजरवाडा, काटेजवळगा, हंगरगा-सिरशी, जामगा, हलगरा, माळेगाव-जेवरी, नदीहत्तरगा, सरवडी, कोकळगाव, धानोरा, आंबुलगा-मेन, डोंगरगाव-हाडोळी, उस्तूरी, वाक्सा, तांबाळा, पिरूपटेलवाडी, हत्तरगा-हलसी, टाकळी, आंबुलगा-वश्विनाथ, कोराळी, वाडीशेडोळ, बुजरूकवाडी.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या