23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरनिटूर येथे लातूर-जहिराबाद महामार्गावर रस्ता रोको

निटूर येथे लातूर-जहिराबाद महामार्गावर रस्ता रोको

एकमत ऑनलाईन

निटूर : प्रतिनिधी
तालुक्यातील निटूर महसूल मंडळ हे गोगलगाय नुकसानीच्या अनुदानातून वगळल्याने शेतक-यात प्रचंड नाराजी असल्यामुळे दि.१८ सप्टेंबर रोजी लातूर-जहिराबाद महामार्गावर निटूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव अभय साळुंके, निटूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रतिनिधी सुरेंद्र धुमाळ, छावाचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके, दिनकर निटूरे, रमेश लांबोटे, पंडित भदरगे, गंगाधर चव्हाण, रमेश मोगरगे, ज्ञानेश्वर ंिपड, अनिल पाटील, अशोक हासबे, नंदकुमार हासबे, बाशीद गस्ते, जब्बार चाऊस, शब्बीर शेख, बळवंत धुमाळ, धनराज सुरवसे, अमर निटूरे, साहेबराव भोईबार, माधव कांबळे, राम पाटील, कमलाकर शिंदे, संदिप पाटील, ंिलबराज जाधव, संदिप पाटील, महंमद शेख, पृथ्वीराज पाटील, हाजू सय्यद, माधव जाधव, साहेबराव भोईबार, अशोक भदरगे, सुनिल झरकर, धनराज कोळेकर, अशोक सुर्यवंशी, रमेश देशमुख, ज्ञानोबा पाटील आदींसह निटूर मंडळातील निटूर, शेंद, ढोबळेवाडी, भालकेवाडी, बुजरूकवाडी, कलांडी, बसपूर येथील शेतकरी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या