22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरअग्शिामक दलाच्या व्हॅनद्वारे शहरात सॅनिटाझर फवारणी सुरू

अग्शिामक दलाच्या व्हॅनद्वारे शहरात सॅनिटाझर फवारणी सुरू

एकमत ऑनलाईन

लातूर : देश कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. अशा प्रसंगी लातूरातील यंत्रणाही मागे राहिलेली नाही. सातत्याने सॅनिटाइझर फवारणीचे काम करण्यात येत असून सध्या आज लातूरातील बार्शीरोड सह इतरत रस्त्यावरून सॅनिटाझर फवारणीचे काम जोरात सुरू करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात काही काळ विशिष्ट दुकाने उघडण्याची परवाणगी देण्यात येणार असल्याने या दुकानांच्या बाहेर, परिसर सॅनिटाईझ करून घेण्याचे काम सुरू भल्या पहाटेपासून अनेक कर्मचा-यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

Read More  लोहा:निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची होणार पुनर्बांधणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या