27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरडिजिटल व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून शरद पवार यांनी साधला संवाद

डिजिटल व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून शरद पवार यांनी साधला संवाद

एकमत ऑनलाईन

लातूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डिजिटल व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे थेट प्रक्षेपण येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. या व्हर्च्युअल रॅलीत खासदार शरद पवार यांनी संवाद साधला.

दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात डिजिटल व्हर्च्युअल रॅलीचे प्रक्षेपण करण्यात आले. या माध्यमातून ज्येष्ठ नेत्यांचे मनोगत सर्वांना ऐकता आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, आमदार विक्रम काळे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, प्रा. गणेश बेळंबे, अनिल नल्ले, बबन भोसले, रशीद शेख, गजानन खमितकर, रेखाताई कदम, मुफती सय्यद, समीर शेख, सौ. कोकणे, आदींसह कार्यकर्ते मोठ्य संखेने उपस्थित होते.

उत्तर प्रदेशात बसपा व एमआयएम युतीसाठी प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या