22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते श्रींची आरती

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते श्रींची आरती

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरातील बाजार समिती, सिंहगड, कै गिरीश साळुंके गणेश मंडळांची गणरायाचे माजी मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांनी दर्शन घेऊन त्यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी ठिकठिकाणी आरती करण्यात आली.

यावेळी माजी आमदार त्रिंबक भिसे, राज्य साखर संघ उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, संचालक अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, ज्ञानेश्वर भिसे बालाजी साळुंखे, सतीश पाटील, दयानंद बिडवे, बालाप्रसाद बिदादा, अशोक अग्रवाल, संतोष शिंदे, रमेश सूर्यवंशी, सचिन दाताळ, शामराव भोसले, काबरा, रमेश पाटील, शंतनु पाटील, विलास जोशी, प्रविण दवणे, साळुंखे सर, देविदास देशमुख आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या