27.5 C
Latur
Friday, December 4, 2020
Home लातूर प्रत्येक जिल्ह्याला राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेचे केंद्र

प्रत्येक जिल्ह्याला राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेचे केंद्र

एकमत ऑनलाईन

चाकूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला राज्य सेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचे केंद्र देण्याचा मोठा निर्णय आयोगाने घेतला असल्याने अहमदपूर व चाकूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील मागणीला व पाठपुराव्याला यश आले आहे.

राज्य सेवा आयोगाची परीक्षा देणा-या कोणत्याही परीक्षार्थींना अडचण होणार नाही याची दक्षता घेवून महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेचे केंद्र प्रत्येक जिल्ह्याला द्यावे. सध्या कोरोनामुळे मागील पाच महिन्यापासून सर्व विद्यार्थी आपापल्या गावीच आहेत. परंतु त्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल करताना निवडलेली परीक्षा केंद्रे फार दुरची आहेत. पूर्वी निवडलेली परीक्षा केंद्र बदलून द्यावेत अशी मागणी परीक्षार्थ्यांकडून करण्यात आली असून विद्यार्थ्यांची मागणी सद्य स्थितीचा विचार करता योग्य आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु असून या लॉकडाऊनमुळे प्रवासाला मर्यादा आहेत. जिल्हाबाहेर प्रवासावर बंदी आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून परीक्षा केंद्र बदलून नाही मिळाले तर परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेवून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी परीक्षा केंद्र द्यावे अशी मागणी चाकूर, अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी पूर्व नियोजन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा दि. ३ मे २०२० रोजी नियोजित होती. परंतु कोवीड १९ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेता नवीन सुधारित १७ जून २०२० च्या वेळापत्रकानूसार सदरील परीक्षा रविवार दि.११ ऑक्टोबर रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे. या परीक्षेकरीता परीक्षार्थींनी त्यांच्या पसंदीचे परीक्षा केंद्र निवडले होते.

राज्यातील विविध शहरामधील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाची स्थिती, खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांना सध्याच्या परिस्थितीमध्ये अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी उदभवणा-या संभाव्य अडचणी व लॉकडाऊनमधील सद्यस्थितीत प्रवासावरील निर्बंध लक्षात घेता ११ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजित परीक्षेकरीता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या पसंदीचे जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतला आहे.

पूर्वी निवडलेली केंद्र रद्द !
प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य आयोगाच्या परीक्षेचे केंद्र देण्याचा निर्णय आयोगाने घेतला असल्याने उमेदवारांनी पूर्वी अर्जात नमुद केलेले परीक्षा केंद्र रद्द करण्यात आली आहेत. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे दि. २१ ऑगस्ट २०२० रोजी दु. २ ते दि. २६ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ११.५९ उमेदवार वाजेपर्यंत उमेदवारांना त्यांच्या पसंदीचे जिल्हाकेंद्र निवडण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विहित कालावधीत जिल्हा केंद्रांची निवड न करणा-या उमेदवारांना प्रस्तुत परीक्षेच्या त्यांच्या अर्जामधील कायमस्वरुपी रहिवाशी पत्ता असलेल्या जिल्ह्यातील प्रवेश केंद्रावर प्रवेश देणार असल्याचे राज्य आयोगाच्या १९ ऑगस्ट रोजीच्या प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

रुग्णांची गैरसोय खपवून घेणार नाही

ताज्या बातम्या

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील...

लातूर जिल्ह्यात ५३ नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी...

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २०२२ सालच्या मोसमात महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. ही स्पर्धा बर्मिंगहॅम येथे होणार आहे. यापूर्वी १९९८ साली पुरुष...

ब्रह्मपुत्रेवर भारताकडून सर्वात लांब पुल बनणार

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये आगामी काही वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपुर्वी चीनकडून ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाची घोरुणार...

उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

उदगीर (बबन कांबळे) : तालुक्यात राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उदगीर शहर हे झपाट्याने शहराच्या चारही बाजूने पसरत आहे. त्याच मानाने शहरात बांधकामांचीही...

निखळ स्पर्धा की निव्वळ हठयोग?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौ-याने ऐन कोरोना संकटाच्या काळात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचे...

बिळे बुजणार कधी?

देशाच्या बँकिंग व्यवस्थेला अक्षरश: गंज लागलेला असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे होत असलेले प्रचंड नुकसान लपून न राहता स्पष्ट दिसणारे आहे. या नुकसानीमुळे होणारा अनर्थ भोगावा...

भारत बनणार ‘जगाची फार्मसी’

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात पारंपरिक औषधांसाठी एक जागतिक केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे आभार...

आणखीन बातम्या

लातूर जिल्ह्यात ५३ नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी...

उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

उदगीर (बबन कांबळे) : तालुक्यात राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उदगीर शहर हे झपाट्याने शहराच्या चारही बाजूने पसरत आहे. त्याच मानाने शहरात बांधकामांचीही...

शेतक-यांसाठी काँग्रेसचा एल्गार

लातूर : केंद्र सरकारने लादलेल्या जुलमी कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतक-यांमध्ये तीव्र संताप असून या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे. हे जाचक कायदे रद्द करावेत या...

लातूर जिल्ह्यात ५० नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५० नव्या रुग्णांची भर पडली आहे़ बुधवार दि़ २ डिसेंबर रोजी...

‘जाकीर’संस्थेच्या मदतीमुळे वाचले मनोरुग्णाचे प्राण

निलंगा (लक्ष्मण पाटील ) : तालुक्यातील औराद शहाजानी येथील औराद-बिदर रस्त्यावर रस्त्याच्या कडेला गेल्या तीन दिवसांपासून आशा थंडीच्या दिवसात अगदी बेवारसासारखे पडलेल्या एका मनोरुग्णाला...

लातूर जिल्ह्यातील १३९५८ पदवीधरांची मतदानाकडे पाठ

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत लातूर जिल्ह्यातील ८८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार...

पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांचा लातूर कपडा बँकेतर्फे गौरव

लातूर : लातूर कपडा बँकेच्या वतीने सामाजिक उपक्रमाचा एक धागा बनण्यासाठी लातूरचे सुपूत्र पद्मभूषण सन्मानीत डॉ. अशोक कुकडे यांनी दि,. २ डिसेंबर रोजी लातूर...

लातूर-गुलबर्गा रेल्वे औसा येथूनच धावणार

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा रेल्वेप्रश्नी एकीकडे आमदार अभिमन्यू पवार आक्रमक झाले असताना त्यांना साथ देण्यासाठी सर्व औसेकरही आक्रमक झाले आहेत. सर्व पक्षीय नेते,...

कोरोना संपलेला नाही, काळजी घ्या

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पण, कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे घराबाहेर पडताना प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्या, सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन...

जन्म होता घरात कन्येचा लेकीची ओवाळूया आरती…

लातूर : लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व सौ. सोनम श्रीकांत यांना ३० नोव्हेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल ३० मोठी झाडे लावून आनंदोत्सव साजरा करण्यात...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...