26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरअण्णा भाऊंचा रशियात पुतळा; लातूरात आनंदोत्सव

अण्णा भाऊंचा रशियात पुतळा; लातूरात आनंदोत्सव

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
अखील भारतीयांचा अभिमान जगद्विख्यात साहित्यिक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा रशियामध्ये पुतळा उभारण्यात येत असल्याने मंगळवारी लातूरमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत तथा लसाकमचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. माधव गादेकर यांच्या हस्ते लातूर शहरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी आरोग्य सभापती अनील शिंदे दलित मित्र सुरेश चव्हाण, लहुजी शक्ती सेनेचे राज्य प्रवक्ते दयानंद कांबळे, बी. पी. सुर्यवंशी, प्रा. रामकिशन समुकराव, एस. व्ही. मस्के, रमेश हनमंते, अ‍ॅड. अंगद गायकवाड, कचरु भडीकर, मारोती सुर्यवंशी, व्यंकट सरवदे, शिवाजी गायकवाड, धोंडीराम जगताप, छगन गायकवाड, शंकर तरुडे, विश्वनाथ एडके, दगडू गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, गहीनीनाथ दोरवे आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या