28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeलातूरराज्यपालांच्या निषेधार्थ पानंिचंचोली कडकडीत बंद

राज्यपालांच्या निषेधार्थ पानंिचंचोली कडकडीत बंद

एकमत ऑनलाईन

निलंगा : प्रतिनिधी
राज्यपाल भगतंिसग कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधान्शू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरून संपूर्ण जनतेचा अपमान केल्याची भावना व्यक्त करीत तालुक्यातील पानंिचंचोली येथे दि २५ नोव्हेंबर रोजी व्यापा-यांनी कडकडीत बंद ठेवला तसेच राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करुन प्रतिमा दहन करण्यात आली.

आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, सरपंच श्रीमंत साळुंके, उपसरपंच बब्रुवान जाधव, लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ पाटील, युवक काँग्रेसचे नागेश जगदाळे, काका पाटील, युसुफ शेख, रमाबाई टोंपे, शुभम जाधव, दिगंबर जाधव, जलील शेख, मधुकर दिवे, शुभम दिवे, माधव दळवे, मुकेश दिवे, माधव कांबळे, वामन कळसे, दिनकर भालके, नारायण जाधव, राजू कमले, शिवाजी जाधव, सुनील डोंगरे अदीसह व्यापारी ग्रामस्थ उपस्थित होते

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या