21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरबॅनरची तोडफोड करणा-यांवर कारवाई करा

बॅनरची तोडफोड करणा-यांवर कारवाई करा

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : अंबाजोगाई येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील डिजिटल बॅनरची काही समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. यातील ज्या कोण्या समाज कंठकाने हे कृत्य केले आहे त्यांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सखल धनगर समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या प्रसंगी पांडुरंग लोकरे, कुलदिप हाके, राम नरवटे,आनंत देवकत्ते, हनुमंतराव देवकत्ते,रामदास भंडारे, अ‍ॅड सोमनाथ फुले, संग्राम नरवटे, गोंिवद बैकरे,बंडु सुरणर,नाना नरवटे,माधव देवकत्ते, बालाजी पाटील,संतोष होळकर,माणिक नरवटे, मधुकर करले ,बालु भाऊ सुरणर, मधुकर थगणर,मनोहर सुरणर,लखण घोडके, अभिजीत सुरणर, दत्ता सुरणर, शिवदास देवकत्ते, प्रविण मासोळे, संदिप करले,आशीतोष कारामुगे ,अमोल केसगिरे,निकेत देवकत्ते ,तुळशिराम देवकत्ते, रुषिकेश कनाळे, रवी देवकत्ते ,रघुनाथ देवकत्ते, प्रेम पाटील, समाधान सुरनर, प्रल्हाद हाके यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या