24 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeलातूर८६ वर्षाच्या आजोबांची कोरोना वर मात

८६ वर्षाच्या आजोबांची कोरोना वर मात

एकमत ऑनलाईन

लातूर- येथील सावेवाडी भागातील व्यंकटराव कुलकर्णी, मासुर्डीकर (निवृत्त ग्रामविकास अधिकारी) यांनी तब्बल वीस दिवसापासुन कोरोनाशी झुंज देत अखेर कोरोनावर मात केली. आजच त्यांची RTPCR Test निगेटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे या वीस दिवसाच्या कालावधीत या पेशेंटला एकही दिवस ऑक्सीजन, व्हेंटीलेटर अथवा रेमडेसिवीर ची आवश्यकता भासली नाही.

आज सर्वसामान्य जनतेमध्ये कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली असली तरी या आजोबांनी प्रचंड इच्छाशक्ती च्या बळावर उतार वयातही कोरोनवर मात करुन युवा पिढीपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

वडिलांच्या अस्थी नदीत विसर्जन न करता त्यांनी लावले झाड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या