27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरमाळी सेवा संघाच्या मागण्या मार्गी लावल्या जातील : आ. अमित देशमुख

माळी सेवा संघाच्या मागण्या मार्गी लावल्या जातील : आ. अमित देशमुख

एकमत ऑनलाईन

लातूर : माळी सेवा संघाच्या शिष्टमंडळाने आज बाभळगाव निवासस्थानी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन लातूर शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याशेजारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करावे, अशी मागणी करणारे निवेदन दिले.

माळी सेवा संघाच्या मागणीचा आदरपूर्वक विचार करून हा विषय तातडीने मार्गी लावला जाईल असे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या