21.8 C
Latur
Wednesday, October 21, 2020
Home लातूर दिडशे इंजेक्शनची पहिली खेप आली

दिडशे इंजेक्शनची पहिली खेप आली

एकमत ऑनलाईन

लातूर : आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांसाठी रेमडेसिवीरच्या १०० मिलीग्रॅम इंजेक्शनच्या एका कुपीची किंमत २ हजार ३६० रुपये निश्चित केली आहे. त्यानूसार लातूर जिल्ह्यासाठी नेमुन दिलेल्या येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था परिसरातील जागृती मेडीकल स्टोअर्समध्ये दि. १७ ऑक्टोबर रोजी दिडशे इंजेक्शनची पहिली खेप आली आहे. एक दिवसाआड दिडशे इंजेक्शनची खेप येणार आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा पद्धती निर्माण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

रेमडसिवीर इंजेक्शन सरकारी रुग्णालयात मध्यम, तीव्र लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना मोफत दिले जाते. मात्र खासगी रुग्णालयात व औषधी दुकानात रेमडसिवीर इंजेक्शन अव्वाच्या सव्वा दराने विकले जाते.

यात रुग्णाची आर्थिक लुट केली जाते. खासगी रुग्णालाात रेमडसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्यास रुग्णानाच्या नातेवाईकांना ते इतर ठिकाणाहून आणण्यास सांगीतले जाते. रेमडसिवीर इंजेक्शनला मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने याचा काळाबाजार केला जात असल्याचे नातेवाईकांना रेमडसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी बरीच पायपीट आणि आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. प्रसंगी मिळेत त्या किंमतीत रेमडसिवीर इंजेक्शन विकत घ्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रेमडसिवीर इंजेक्शनचा पुरवठा योग्य रितीने केला जाईल यासाठी आता राज्य सरकारने रचना तयार केली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नेमुन दिलेल्या औषध विक्रीच्या दुकानात रेमडसिवीर इंजेक्शन उपलब्ध केले जात आहे.

खासगी औषध दुकानांनी रेमडसिवीर १०० मिलिग्रॅमची इंजेक्शनची एक कुपी २ हजार ३६० रुपयांना विक्री करणे बंधनकारक राहिल. तसेच दररोज रात्री ८.३० वाजता दुकानातील रेमडसिवीर इंजेक्शनच्या शिल्लक साठ्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला द्यावी, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

रेमडसिवीर इंजेक्शन विकण्याचा नियम असा…
कोरोनाबाधित रुग्णासाठी रेमडसिवीर इंजेक्शनची आवश्यकता असल्याने खासगी रुग्णालयांनी शहरातील आरोग्य अधिकारी किंवा वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. यात रेमडसिवीर इंजेक्शनची चिठ्ठी, रुणाचा कोरोना अहवाल, आधार कार्ड किंवा इतर फोटो असलेले प्रमाणपत्र, रुग्णाची वैद्यकीय माहिती द्यावी लागणार आहे.

जिल्हा किंवा शहराच्या ठिकाणी २४ तास वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असतात, अशा ठिकणी हे प्रस्ताव घेण्याची सुविधा संबंधित यंत्रणांनी करवी. या ठिकणी २४ तास औषधविक्रेत्याची नियुक्ती करावी. कागदपत्रांची तपासणी करुन प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून एका तासाच्या आत नेमून दिलेल्या खासगी औषध केंद्रास इंजेक्शनची संस्था आणि दर लिहिलेले पत्र द्यावे. तेथून औषधांचा पुरवठा केला जाईल, अशी पुरवठा पद्धती निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सूचना चांगल्या; पण…

ताज्या बातम्या

दोन आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार : राजेश टोपे

मुंबई : कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावे यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून...

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश

मुंबई : ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले ऍमेझॉन ऍप आता मनसेच्या इशा-यापुढे नमले आहे. कारण ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. ऍमेझॉन ही...

शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

हे वर्ष जगाच्या इतिहासात मानवाचे सत्व पाहणारे वर्ष म्हणूनच नोंदविले जाईल, यावर आता राज्यापुरते तरी शिक्कामोर्तबच झाले आहे. अगोदर कोरोनाने सगळा देश ठप्प करून...

नियोजनाचा ‘अंधार’

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला आणि पाहता पाहता देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. या ‘बत्ती गुल’चा फटका लोकल सेवा, मुंबई...

क्वाड आणि आत्मनिर्भर भारत

टोकिओमध्ये काही दिवसांपूर्वी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चतुष्कोनी समूहाची (क्वाड) बैठक झाली. परराष्ट्रमंत्री स्तरावरील ही दुसरी बैठक होती. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री...

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद

औरंगाबाद, दिनांक 20 : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पैठण तालुक्यातील मुरमा आणि औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकर्‍यांशी...

प्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

नवी दिल्ली : भारतातील जवळजवळ सर्वच घरांमध्ये आवर्जून आढळणा-या मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे हिंग. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग...

राहुल गांधींनी त्या बहिणींना दिला न्याय

वायनाड : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वस्व गमावलेल्या दोन बहिणींना घराच्या चाव्या सुपूर्त केल्या. या...

भारताविरुध्द इसिस चा कट उघडकीस

नवी दिल्ली : भारताविरूद्ध सुरू असलेला आयएसआयएस आतंकवादी संघटनेचा मोठा प्लॅन उघडकीस आला असून, आयएसआयएस आतंकवादी संघटनेचे एक द्वेषपूर्ण डिजिटल मासिक हाती लागले आहे. भारताविरूद्ध...

केंद्राकडे बोट दाखविणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा

उस्मानाबाद : राज्य सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने प्रचंड मतभेद आहेत. परंतू कांही ही झाले तरी केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाते. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह सर्वकांही...

आणखीन बातम्या

आजोळी आलेल्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

अहमदपूर : तालुक्यातील टाकळगाव ( का ) येथे दोन सख्ख्या भावांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी ( दि. १९ रोजी) दुपारी...

वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून बीड जिल्हयातील खांडवी येथे अतीवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी

लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिककार्य मंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवार दि.२० आँक्टोबर रोजी बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील खांडवी गावच्या शिवरात भेट देऊन...

दैनंदिन आहारात आयोडीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा

लातूर : दि. २१ ऑक्टोबर हा दिवस भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो यामागचा उद्देश म्हणजे...

६०० रुग्णांचा घरुनच कोरोनाशी लढा

लातूर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण आता कमी होत असून कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. दरम्यान सध्या उपचार सुरु असलेल्या १ हजार १२२ रुग्णांपैकी ६००...

सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्यावी; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

औसा (संजय सगरे) : अतिवृष्टीचे संकट खुप मोठे आहे .शेतीत जे जे पेरलं होते ते सर्व वाहून गेले आहे .शेती खरडून गेली आहे अद्याप...

सरसकट नुकसानभरपाई द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरू – राजू शेट्टी यांचा इशारा

औसा : निसर्गाच्या प्रकोपाने संपूर्ण महाराष्ट्र राज्य संकटात सापडले आहे.परतीच्या पावसाने मराठवाड्यासह राज्यभर शेतीचे जवळपास 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.सरकारने या नुकसानीची...

नीटमध्ये अजय राठोड याचे उज्वल यश; वैद्यकिय शिक्षणासाठी पात्र

लातूर : - नीट परीक्षेत लातूरच्या दयानंद महाविद्यालयाचा हा अजय भीमराव राठोड याने नीट मध्ये ५५६ गुण घेवून घवघवीत यश संपादन केले आहे. वडीलांच्या...

लातूर जिल्ह्यात ४६ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यातच २ दिवसांपासूनच्या वाढत्या रुग्णसंख्येला आज पुन्हा बे्रक लागला असून, १०० च्या आत असलेली नव्या...

शासकीय दूध शीतकरण केंद्र बंद !

लातूर : उदगीर येथील शासकीय दुध शितकरण केंद्र गेल्या पाच महिण्या पासून बंद असल्याने शेतक-यांना ना विलाजास्तव खाजगी दुध संकलन केंद्रावर दूध द्यावे लागत...

शेतक-यांना सरकारकडून मदत मिळवून देणार

निलंगा : खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी निलंगा तालुक्यातील नुकसानीचा पाहणी दौरा केला. शेतक-यांच्या व्यथा ऐकून त्यांनी धीर देत या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य...
1,308FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...