27 C
Latur
Monday, September 28, 2020
Home लातूर चाकुरातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद

चाकुरातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद

एकमत ऑनलाईन

चाकुर : शहरांतील मुख्य बाजारपेठेतच होत असलेल्या मद्य विक्रीच्या दुकानास विरोध म्हणून मंगळवारी चाकुरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. व्यापारी असोसिएशनकडून कडेकोट बंदचे आवाहन करण्यात आले होते. आवाहनास चाकूर शहरांतील व्यापा-यांनी १०० टक्के प्रतिसाद दिला आहे. व्यापा-यांनी स्वयंस्फू र्तीने आपली दुकाने बंद ठेऊन मद्य विक्री दुकानाला कडाडुन विरोध दर्शविला.

या दुकांनामध्ये दारुविक्री सुरु होणार असून सदरील दुकान मुख्य बाजारपेठेत आहे. नगरपंचातीचा मोठा आठवडी बाजार यांचा मुख्य बाजारपेठेत भरतो. बाजारांत महिला, वयोवृध्द पुरुष, स्ञी, शेतकरी, शेतमजूर, भाजीपाले विके्रता, छोटे व्यापारी, हातगाड्यावरील व्यवसायिक मंडळी मोठ्या प्रमाणात येत असतात.या ठिकाणांपासुन जवळच मारोती मंदिर असुन अनेक भक्त मंडळी दिवसभर दर्शनांस येतात. तसेच याठिकाणापासून जि.प.मुलांची व मुलींची शाळा आहे. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम व सभेचे मुख्य ठिकाण आहे. या मद्यविक्री दुकानाचा परवाना रद्द करा, अशी मागणी केली आहे. आंदोलनांचा दुसरा टप्पा म्हणून आज सर्वच व्यापारी मंडळीने आपले व्यवहार व दुकान बंद ठेवले होते.

दुकानास परवानगी दिल्यास तीव्र आंदोलन
मद्यविक्रीच्या दुकानास परवानगी दिली तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन रेड्डी, बालाजी सुर्यवंशी, प्रभाकर करंजकर,अभिमन्यू धोंडगे, अर्जुन मद्रेवार, चिटबोने अतीष, गोलावार दिलीप, हाळे महादेव, शेटे महादेव, गजानन करेवाड, नारायण बेजगमवार, अजय धनेश्वर, सचीन व्होट्टे आदीनी बंदसाठी परिश्रम घेतले.

२० कोटींहून अधिक नोक-या जाणार?

ताज्या बातम्या

पंजाबमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी ट्रक पेटवला!

दिल्ली : कृषी विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर देशभरातील शेतकरी आक्रमक झाल्यानंतर, आता काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनात भाग घेणार असल्याचं काँग्रेसच्या...

हरामखोर हा शब्द कुणाला उद्देशून काढला होता, हे न्यायालयात सांगितले पाहिजे; मुंबई उच्च न्यायालयाने दिले आदेश

मुंबई - अभिनेत्री कंगना राणौतच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. सुनावणीदरम्यान विवादित हरामखोर शब्दावरूनही वादळी युक्तिवाद...

कोरोनाबाधिताने केली गळा कापून घेऊन आत्महत्या ; नातेवाईकांना आत्महत्येविषयी संशय

सांगली- जिल्ह्यातील मिरज कोविड रुग्णालय (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) मध्ये मध्यरात्री एका कोरोनाबाधिताने गळा कापून घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिरज-मालगाव...

मुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात मुलगा विवाहित महिलेसह पळून गेल्याने त्याचे पालक अस्वस्थ झाले. बदनामीच्या भीतीने या दोघांनीही स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. शहरात अनलॉक...

आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत....

किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन...

शिवसेनेनं भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंनी घातली साद

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा...

माणुसकीला काळीमा : गर्भवतीच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू; कोरोनामुळे दाखल करून घेण्यास नकार

मल्लपुरम : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात...

ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही ; 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता

नवी दिल्ली : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण...

संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. खासदार संभाजीराजे हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज सकाळी...

आणखीन बातम्या

लातूर : जिल्ह्यात २२३ नवे रुग्ण; आणखी ४ जणांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाºया रुग्णांचे प्रमाण वाढले असले, तरी नव्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आज जिल्ह्यात २२३ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे...

कृषीमंत्री भुसे यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

जळकोट (प्रतिनिधी) : यंदा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात खूप पाऊस झाला आहे त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, महाराष्ट्र सरकारने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले...

शिरुर अनंतपाळ तालुक्यात नेटवर्कअभावी ऑनलाईन प्रणाली बंद

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात नेटवर्क अभावी संपूर्ण ऑनलाईन प्रणाली बंद पडलीली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बीएसएनलची लाईन कट होत असल्याने नेटवर्क सेवा सतत खंडीत...

सप्टेंबरच्या २६ दिवसांत ८३१५ कोरोनाबाधितांची भर

लातूर (प्रतिनिधी) : गेल्या सहा महिन्यांत लातूर जिल्ह्यातील कोरोनाचा मीटर पाहिला तर सप्टेंंबर २०२० या महिन्यात कोरोनाचा मीटर अतिवेगाने धावत असल्याचे लातूर जिल्हा शल्य...

सोयाबीन काढणीसाठी शेतक-यांची कसरत

भेटा (श्रीधर माने) : औसा तालुक्यातील सोयाबीन हेच खरिपातील प्रमुख पीक आहे. हंगामाच्या सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने हंगाम धोक्यात. शेतक-यांनी अल्पशा पावसावर पिकांची जोपासना...

जळकोट तालुक्यात अनेक गावांत उसाचे नुकसान

जळकोट (प्रतिनिधी) : जळकोट तालुक्यात गत आठवड्यात झालेल्या वादळी वारे तसेच अतिवृष्टीमुळे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तालुक्यातील इतर खरीप पिकाचे नुकसान झालेच...

ग्रामीण मुला-मुलींच्या दारापर्यंत रुजविले इंग्रजीचे धडे

पोहरेगाव (शरद राठोड ): मागील सहा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला होता. वाढत्या संसर्गामुळे मानवी जीवन पूर्णत: विस्कळीत झालेले आहे.त्यामुळे प्रशासनाकडून महाविद्यालय, शाळा...

२५९ नवे रुग्ण : लातूर जिल्ह्यात ३४६ रुग्णांनी कोरोनावर केली मात; २ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. आज शनिवार दि. २६ सप्टेंबर रुग्ण आणि मृतांच्या संख्येत दिलासाजनक घट पाहावयास मिळाली. त्यातच साडेतीनशेच्या...

लातूर शहरातील ४८७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले

लातूर :लातूर शहर महानगरपालिका हद्दीत दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २३५ अँटिजेन व २५ आरटीपीसीआर याप्रमाणे एकूण २६० कोविड तपासणी करण्यात आली....

शेतकरी तिहेरी संकटाने हवालदील

जळकोट (ओमकार सोनटक्के) : जळकोट तालुक्यातील शेतक-यांना २०२० हे साल अतिशय खरतड साल असल्याचे दिसून येत आह.यावर्षी एकामागून एक संकटाची मालिका शेतक-यांचा पाठलाग सोडतांना...
1,269FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...