22.7 C
Latur
Saturday, September 26, 2020
Home लातूर मांजरा प्रकल्प अद्यापही मृतावस्थेतच

मांजरा प्रकल्प अद्यापही मृतावस्थेतच

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरासह केज, कळंब, अंबाजोगाई, लातूर एमआयडीसीच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील जलसाठा अद्यापही मृतावस्थेतच आहे. आजघडीला मांजरा प्रकल्पातील पाणीपातळी ४१.८० दलघमी इतकी आहे.या प्रकल्पातील पाणीसाठा जीवंत होण्यासाठी प्र्रकल्पात ४७ दलघमीपेक्षा जास्त पाणीसाठा असणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या येत्या दोन महिन्यांत मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठे पाऊस झाले तर प्रकल्प जीवंत होईल.

लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या मांजरा प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा दि. २७ सप्टेंबर २०१८ रोजी संपला होता. तेव्हा पासून आजपर्यंत या प्रकल्पातील मृत पाणीसाठ्यातूनच लातूर शहरास या प्रकल्पावरील पाणी पुरवठा योजनांना पाणीपुरवठा होतो आहे. या प्रकल्पात आजघडीला ४१.८० दलघमी इतका मृतजलसाठा आहे. प्रकल्पातील पाणी जास्तीत जास्त पुरवठा करता यावा या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने लातूर शहराला दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला.

पावसाळयात प्रकल्पातील पाणीपातळीत ब-यापैकी वाढ झाल्याने मनपा प्रशासाने आता शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा सुरु केला आहे. लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पुरक असलेल्या नागझरी व साई बंधा-यातील पाणीपातळीत फारशी वाढ झालेली नाही. इतर बॅरेजेसमध्येही पाणीपातळीत वाढ झालेली नाही. अधून-मधुन पाऊस पडत असल्याने प्रकल्पातील पाण्याचा शेतक-यांकडून उपसा केला जात नाही. त्यामुळे पाण्याची पातळी कायम आहे.

धनेगाव येथील मांजरा आणि लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी एक जोत्याखाली आहे. आठ मध्यम प्रकल्पांपैकी ३ प्रकल्पांत२५ टक्क्यांच्या खाली उपयुक्त पाणीसाठा, ३ जोत्याखाली तर २ कोरडे आहेत. १३२ लघू प्रकल्पांपैकी २ प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. ९ प्रकल्पांमध्ये ७५ टक्केपेक्षा जास्त पाणी आहे. १६ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के, १६ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, १७ प्रकल्पांत २५ टक्केच्या खाली पाणी आहे. ४६ प्रकल्प जोत्याखाली तर २६ प्रकल्प कोरडे आहेत.

मांजरा नदीवरील १५ बॅरेजेसमध्ये २४.३९ टक्के पाणीसाठा
मांजरा नदीवरील लासरा, बोरगाव अंजनपूर, टाकळगाव देवळा, वांजरखेडा, वांगदरी, कारसा पोहरेगाव, नागझरी, साई, खुलगापूर, शिवणी, बिंदगीहाळ, डोंगरगाव, धनेगाव, होसूर व भूसणी या १५ बॅरेजेसमध्ये १५.८८ दलघमी म्हणजेच २४.३९ टक्के पाणीसाठा आहे. तेरणा नदीवरील राजेगाव, किल्लारी, मदनसूरी, लिंबाळा, गुंजरगा, तगरखेडा, औराद शहाजनी या बॅरेजेयसमध्ये शुन्य टक्के तर रेणा नदीवरील रेणापूर, खरोळा, घनसरगाव या बॅरेजेसमध्ये ०.५४ टक्के पाणीसाठा आहे.

Read More  देवणी तहसीलदाराची आरेरावीची भाषा

ताज्या बातम्या

रुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...

जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न

एच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...

दस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज?

सरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...

केंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी

व्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...

ईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी

नवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...

पंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन

पंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...

केंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...

८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...

ढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’

मुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...

आणखीन बातम्या

रुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...

शेती विषयक सुधारणा विधेयक; केंद्र सरकारच्या विरोधात आक्रोश

लातूर (प्रतिनिधी ) : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतीविषयक सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी करण्यात येऊन, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती जिल्हा लातूरच्या...

निलंगा येथे रस्त्यावरील खड्यात ‘बेशरम रोपण’

निलंगा (प्रतिनिधी ) : गेली अनेक दिवसांपासून निलंगा शहरामध्ये सर्वत्र खड्ड्यांचे प्रमाण वाढले अहे. शिवाजी चौक ते बँक कॉलनी रस्ता हा फक्त नावालाच डांबरी...

अतिवृष्टीने भाजीपाला, फळबागांचे नुकसान

शिरुर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील १५० हेक्टर क्षेत्रावरील भाजीपालावर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा फळबागांना देखील फटका बसला...

आरक्षणास स्थगितीमुळे मराठा तरुणांत अस्वस्थता

जळकोट : मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या स्थितीमुळे मराठा समाजामधील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे....

लातूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी धनगर समाजाचे आंदोलन

लातूर : धनगर समाजाच्या घटनादत्त अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनग समाज संघर्ष समितीच्या वतीने ढोल बजाओ, सरकार जगाओ,...

औसा प्रशासनास झोपण्यासाठी देण्यात येणार गादी-पलंग

औसा (प्रतिनिधी) : औसा तालुक्यासह विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतीपिकाची पाहणी करण्यासाठी कार्यालयाबाहेर पडत नसलेल्या प्रशासनासह, कृषीमंत्री महोदयांना झोपा काढण्यासाठी पलंग आणि गादी...

लातूर जिल्ह्यात २९४ नवे रुग्ण; ४ बाधितांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत घट

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत असून, गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी २९४ नव्या रुग्ण वाढले आहेत, तर या आठवड्यात मृतांच्या संख्येत...

पाटोदा (बु.) येथे आता केवळ दोनच रुग्ण

जळकोट : जळकोट तालुक्यातील पाटोदा बु. येथे मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला होता, या गावात तब्बल ७८ लोकांना कोरोनाची लागण झाली होती यामुळे हे गाव...

मराठा आरक्षणावरुन संभाजी सेना आक्रमक

लातूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निलंगा, चाकूर, रेणापुरात संभाजी सेनेच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत कोणतीही शासकीय नोकर भरती करण्यात...
1,265FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...