27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरसोसायटीच्या चेअरमनपदी पाटील, व्हाईस चेअरमनपदी माकणे यांची बिनविरोध निवड

सोसायटीच्या चेअरमनपदी पाटील, व्हाईस चेअरमनपदी माकणे यांची बिनविरोध निवड

एकमत ऑनलाईन

निलंगा : तालुक्यातील शेळगी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक दी. १६ रोजी बिनविरोध पार पडली यात सर्वानुमते चेअरमनपदी प्रशांत पाटील तर व्हाईस चेअरमनपदी रेवन माकणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस डी शिवणेचारी यांनी काम पाहिले. बिनविरोध निवड झालेल्या कार्यकारणीत संचालक म्हणून व्यंकट बिरादार ,राजेंद्र बिरादार, दमयंती बिरादार, शिवदास कांबळे, शिवाजी तूगावे, जीवन रोडे ,सुभाष जाधव ,किसन बिरादार, साधू मरळे, तानाजी पेटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन चेअरमन , व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचा काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके व तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या