लातूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धर्मविर औदुंबर पाटील बट्टेवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने काँग्रेस कार्यालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांना धर्मवीर औदुंबर बट्टेवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा लातूर शहर जिल्हा काँग्रेस सचिव अविनाश बट्टेवार यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी कैलास कांबळे, पृथ्वीराज सिरसाठ, अॅड. फारुक शेख, पिराजी साठे, कलीम शेख, प्रा. एम. पी. देशमुख, भाऊसाहेब भडीकर, अॅड. सुनित खंडागळे, अॅड. देविदास बोरुळे पाटील, इसरार पठाण, बप्पा मार्डीकर, शैलेश भोसले, राजा माने, प्रा. प्रविण कांबळे, अशोक सूर्यवंशी, अॅड. अंगदराव गायकवाड, आकाश मगर, करीम तांबोळी, शाहबाजखा पठाण, असलम शेख, प्रविण सावंत, बिभीषण सांगवीकर, आरिफ देशमुख, प्रा. डॉ. स्मिता खानापूरे, सपना किसवे, शितल मोरे, जय ढगे, आसिफ बागवान, ख्वॉजा शेख, अजय वागदरे, अजय यादव, भारत सुूरवसे यांची उपस्थिती होती.
शिवप्रतिमा काँग्रेस कार्यालयाला भेट
एकमत ऑनलाईन