25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रआणखी एक मंत्री घायाळ

आणखी एक मंत्री घायाळ

एकमत ऑनलाईन

मुंबई : ऐन पावसाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी नवीन मंत्र्यांनी शपथ घेतल्याने नवनिर्वाचित मंत्र्यांची दमछाक होत आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची कॉंग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या वेळी अशीच गोची झाली. त्यावेळी सभापती महोदय, एक तर मी नवीन प्लेअर आहे. बाऊन्सर थांबवा, दमाने घ्या, असे आवाहन केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या