27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रआ. हितेंद्र ठाकूर यांची निवडणुकीला दांडी

आ. हितेंद्र ठाकूर यांची निवडणुकीला दांडी

एकमत ऑनलाईन

विरार : विधान परिषद निवडणुकीसाठी आता तिन्ही पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यसभेप्रमाणे या निवडणुकीतसुद्धा अपक्षांच्या मताला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज्यसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. पण आता विधान परिषदेला बविआचे आमदार क्षितीज ठाकूर हे अमेरिकेला रवाना झाल्यामुळे एक मत कमी पडणार आहे. त्यामुळे मतांची बेरीज करताना एक मत कमी झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या