24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रकोयना ओव्हरफ्लो

कोयना ओव्हरफ्लो

एकमत ऑनलाईन

सातारा : राज्याची वरदायिनी कोयना धरणाने १०० टीएमसीचा टप्पा पार केला. यामुळे महाराष्ट्रातील उद्योग आणि कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. कोयना धरणात १०५.२५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला.

धरणाचे ६ वक्री दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची आवक व साठवण क्षमता लक्षात घेऊन दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या