22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रचंद्रपूर जिल्ह्यात दादा-वहिनींचा खून

चंद्रपूर जिल्ह्यात दादा-वहिनींचा खून

एकमत ऑनलाईन

चंद्रपूर : जमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाला आणि वहिनीला ठार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली.

मनोहर गुरनुले (६२) आणि शारदा गुरनुले (५८ ) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या हत्या प्रकरणाची माहिती मिळताच पाथ्री पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि आरोपी धनराज गुरनुले याला अटक केली. या घटनेने गायडोंगरी हे गाव हादरले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या