22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्राइमदहशतवाद्यांशी संबंधित तरुणाला पुण्यातून अटक

दहशतवाद्यांशी संबंधित तरुणाला पुण्यातून अटक

एकमत ऑनलाईन

पुणे : पुणे दहशतवादीविरोधी पथकाकडून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांशी संबंध असणा-या या तरुणाला पुण्यातील दापोडी परिसरातून अटक करण्यात आली आहे.
जुनेद मोहम्मद असे या तरुणाचे नाव असून काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून फंडिंग झाल्याचा आरोप त्याच्यावर होता.

दरम्यान हा तरुण काश्मीरमधील गझवाते-अल-हिंद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता असे सांगितले जात आहे. त्याची माहिती मिळाल्यावर पुणे दहशतवादविरोधी पथकाकडून या तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या तरुणाला पुणे न्यायालयात आज दुपारी ३ च्या सुमारास हजर करण्यात येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या