19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस ताकदवान नेते

देवेंद्र फडणवीस ताकदवान नेते

एकमत ऑनलाईन

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. अजित पवार म्हणाले की, कुणी कितीही गप्पा मारू द्या देवेंद्र फडणवीस ताकदवान नेते आहेत.

राज्यातले सध्याचे ताकदवान नेते हे देवेंद्र फडणवीस आहेत, अशा शब्दांत अजित पवारांनी फडणवीसांवर स्तुतिसुमने उधळली आहेत.

अजित पवार पुढे म्हणाले की, बारामतीमध्ये घड्याळीचा करेक्ट कार्यक्रम करू, असे भाजपचे नेते म्हणाले होते. परंतु आमचं तिथं काम आहे. मी ठरवलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करू शकतो. मी कसा आहे महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे. देवेंद्रजी म्हणतात, तसं मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही, असेही अजित पवार म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या