24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई, उपनगरांत पाऊस कोसळणार

मुंबई, उपनगरांत पाऊस कोसळणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : उद्यापासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

येत्या एक-दोन दिवसात पुणे आणि परिसरातील पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच कोल्हापूर आणि सातारा परिसरात काही ठिकाणी मुसळधार आणि एकूणच राज्यात पाच दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या