23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रविधानपरिषदेत फुटलेल्या ७ काँग्रेस आमदारांवर कारवाई करा - चव्हाण

विधानपरिषदेत फुटलेल्या ७ काँग्रेस आमदारांवर कारवाई करा – चव्हाण

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधानपरिषदेत फुटलेल्या ७ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. विधानपरिषदेतील निवडणुकीमध्ये काँग्रेसची मत फुटल्याच’ समोर आले होते. या निवडणुकीत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता समोर आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या