24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeमहाराष्ट्रसुडाचे राजकारण आता तरी थांबेल : राऊत

सुडाचे राजकारण आता तरी थांबेल : राऊत

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील बंडखोरी केल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे.

ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यानंतर आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी सात वाजत शपथ घेणार आहेत. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुडाचे राजकारण आता तरी थांबेल अशी आशा व्यक्त केली. आणि सत्ता स्थापन्यासाठी इतकी घाई का असा सवालही केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या