21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्र१० कोटींचा कर चुकविला

१० कोटींचा कर चुकविला

एकमत ऑनलाईन

नागपूर : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने सुमारे ५८ कोटीच्या बेकायदेशीर व्यवहारांच्या आधारे बोगस इनपूट टॅक्स क्रेडीट घेऊन व खोटी बिले जारी करून शासनाची १० कोटी ३५ लाख कर महसुलाची हानी करणा-या धनंजय घाडगे नावाच्या व्यक्तीस अटक केली.

मेसर्स प्रिमियम इंटरनॅशनल या व्यापाराच्या अनुषंगाने सुरू असलेल्या अन्वेषण कार्यवाहीदरम्यान बोगस पुरवठादार व्यापा-यांचे जाळे तयार केल्याचे समोर आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या