26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमृत गोविंदाच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत : मुख्यमंत्री शिंदे

मृत गोविंदाच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत : मुख्यमंत्री शिंदे

एकमत ऑनलाईन

मुंबई : संदेश दळवी यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत दिली जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात बोलताना दिली.

जखमींना दोन अवयव निकामी झालेल्यांना मुख्यमंत्री निधीतून ७ लाख रुपये मदत, एक अवयव निकामी झालेल्यांना ५ लाख व मृत गोविंदा पथकाला १० लाख मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून दिला जाईल असे मुख्यमत्री यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या