22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रईडीच्या छापेमारीत राऊत यांच्या घरातून ११.५० लाख रुपये जप्त

ईडीच्या छापेमारीत राऊत यांच्या घरातून ११.५० लाख रुपये जप्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या संदर्भातील एक मोठी बातमी समोर येत आहे. ९ तासांच्या चौकशीनंतर राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले असताना त्यांच्या घरातून ११.५० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सध्या संजय राऊत हे ईडी कार्यालयात उपस्थित आहे. त्यांची चौकशी देखील सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता ही मोठी बातमी समोर आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या