32.9 C
Latur
Thursday, March 4, 2021
Home महाराष्ट्र महाराष्ट्रात मागील 24 तासात 311 पोलीस पाॅझिटिव्ह

महाराष्ट्रात मागील 24 तासात 311 पोलीस पाॅझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोना उद्रेकानंतर जवळपास सहा महिन्यांनंतर अद्यापही कोरोनाचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 311 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

यासह महाराष्ट्र पोलिसाना कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 19 हजार 385 वर पोहचली आहे. त्यापैकी 15 हजार 521 पोलिस बरे झाले आहेत आणि 194 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांमधील सक्रिय प्रकरणांची संख्या 3 हजार 670 आहे. ही माहिती सोमवारी महाराष्ट्र पोलिस विभागातर्फे देण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1305448109514817536

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या