25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रसाईचरणी ५ कोटींचे दान

साईचरणी ५ कोटींचे दान

एकमत ऑनलाईन

शिर्डी : गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साई मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती. त्यामुळे ३ दिवसांत भक्तांनी तब्बल ५ कोटी १२ लाख गुरुदक्षिणा साईचरणी अर्पण केली.

गुरुपौर्णिमेदिवशी २ कोटी १७ लाख रुपये दानपेटीत जमा झाले होते. तसेच संस्थानच्या विविध देणगी काउंटरवर १ कोटी ५९ लाख रुपये, ऑनलाइन डोनेशन १ कोटी ३६ लाख रुपये असून यात १२ देशांतील परकीय चलनाचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या