27.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeमहाराष्ट्रकंटेन्मेंट झोनमध्ये 29 जूनपासून 7 दिवसांचा लॉकडाऊन-एकनाथ शिंदे

कंटेन्मेंट झोनमध्ये 29 जूनपासून 7 दिवसांचा लॉकडाऊन-एकनाथ शिंदे

एकमत ऑनलाईन

 

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याने : शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 29 तारखेपासून 7 दिवस पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय

नवी मुंबई :  नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा पाहता शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या बैठकीत घेतला आहे. नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 5853 पर्यंत पोहोचला असून लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यापासून हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढतोय. नवी मुंबईतील हॉटस्पॉट असणाऱ्या कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याने आता शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 29 तारखेपासून 7 दिवस पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More  यंदा फी वाढण्याची शक्यता : फी आकारणी मुलभूत अधिकार असल्याचा दावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या