24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रअखेरचा निरोप

अखेरचा निरोप

एकमत ऑनलाईन

मुंबई : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता निधन झाले. तब्बल ४२ दिवस मृत्यूशी झुंज देणारे राजू श्रीवास्तव अखेर ही लढाई हरले.

त्यांच्या जाण्याने सगळीकडे शोककळा पसरली. कॉमेडियन राजू श्रीवास्तव पंचत्वात विलीन झाले. त्यांच्यावर आज दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या