24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्ररुपी बँकेला दिलासा

रुपी बँकेला दिलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई : रूपी बँकेला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेवर कारवाई करत बँंिकग व्यवसायाचा परवाना रद्द करण्याचा आदेश दिला होता.

या निर्देशाला मुंबई हायकोर्टाने १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली. आरबीआयच्या निर्णयाविरोधात बँकेने केंद्रीय अर्थमंत्रालयात दाद मागितली. यावर १७ ऑक्टोबरला सुनावणी अपेक्षित आहे. त्यामुळे कोर्टाने १७ ऑक्टोबरपर्यंत आदेशाला स्थगिती दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या