22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रसेनेचे बैठकांचे सत्र

सेनेचे बैठकांचे सत्र

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रणशिंग फुंकले. त्यानंतर मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेनेही कंबर कसली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना शाखाप्रमुखांची बैठक बोलावली असून, बैठकांचे सत्र सुरू केले आहे.

आज लगेचच शिवसेनेच्या विभागप्रमुखांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली. यावेळी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या