23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रएका संशयित दहशतवाद्याला अटक

एका संशयित दहशतवाद्याला अटक

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील वांद्रे भागातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. एटीएसने ही कारवाई केली. मुंबईत खूप मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याचा कट होता की काय, असा संशय सूरक्षा यंत्रणांना आहे.

बंगालच्या दहशतवादी विरोधी पथकाने महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या मदतीने एकाला ताब्यात घेतले. हा संशयित आरोपी एका दहशतावादी संघटनेच्या संपर्कात होता, अशी प्राथमिक माहिती आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या